शा. पो. आहार शाळा 0
शा.पो.आहार माहिती अहवाल
Meals Served in Schools 0
Meals not Served in Schools
MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे.
शालेय पोषण आहार योजनेची मागील दिनांकाची दैनंदिन माहिती
(लाभार्थी संख्या/Daily Attendance/Opening Balance/Stock Inward)
भरणे करिता २८ ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.मात्र राज्यातील काही शाळांची मागील
तारखेची माहिती भरणे प्रलंबित आहे.त्यांनी सदरील माहिती भरणेसाठी मुदतवाढ देणेबाबतमागणी केली होती,
त्यामुळे सदरील मागील तारखेची माहिती संपूर्णपणे भरण्याकरिता अंतिम मुदतवाढ दि.३१ ऑगस्ट २०१६.
पर्यंत देण्यात येत आहे.तरी,ज्या शाळांची माहिती अद्यापही भरावयाची राहिली आहे,त्यांनी तात्काळ भरावी.
पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही.आणि शाळांनी ज्या तारखेची माहिती भरलेली नाही,
त्या तारखेच्या लाभार्थ्यांनुसार अनुदान शाळांना प्राप्त होणार नाही.याची नोंद घ्यावी.